चला हवा येऊ द्या च्या या भागात महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या टीमने हजेरी लावली. यावेळी कुशल भर स्टेजवर खाली पडला. काय धमाल घडणार या भागात पहा या खास व्हिडीओमध्ये.